Full Screen Shivaji Maharaj Hd Wallpaper 4k

Shivaji Maharaj Full Screen Hd 4k Wallpapers

Full Screen Shivaji Maharaj Hd Wallpaper 4k
Full Screen Shivaji Maharaj Hd Wallpaper 4k

Full Screen Shivaji Maharaj Hd Wallpaper 4k: छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार, त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश, व्हॉटसअॅप स्टेटस, घोषणा तुमच्यासोबत शेअर करत आहोत. शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस साजरा करा. महाराज आणि शिवरायांची शान म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषा दिन माहिती तर आपल्या सर्वांना आहेच. मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेशदेखील आजकाल प्रसिद्ध होत आहेत

Full Screen Shivaji Maharaj Hd Wallpaper 4k

शिवाजी महाराज आणि स्वराज्य (Shivaji Maharaj and Swarajya)
शिवाजी महाराजांचे सुविचार तुम्हाला नक्की देतील प्रेरणा (Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi)
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Shivaji Jayanti Wishes In Marathi)
व्हॉटसअॅपवर शेअर करा शिवाजी महाराजांचे स्टेटस (Shivaji Maharaj Status In Marathi)
शिवाजी महाराजांची उत्तम घोषवाक्ये (Shivaji Maharaj Slogan In Marathi)
महाराजांवरील उत्तम कविता (Poems On Shivaji Maharaj In Marathi)

Full Screen Shivaji Maharaj Hd Wallpaper 4k

स्वराज्यासाठी झटणाऱ्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कास धरुन सगळ्या रयतेला एकत्र केले. मोघलांविरुद्ध लढा देताना त्यांच्या अनेक शौर्यकथा आपण आतापर्यंत शालेय पुस्तकातून वाचल्या आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर इ स.1630 मध्ये झाला. शिवबांच्या आई जिजाबाई ज्यावेळी पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुर्न:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजेंच्या आयुष्याता प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली. शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा हा फार मोठा आहे. त्यांचे आयुष्य कमी होते. पण त्यांनी त्यांच्या पराक्रमाने सगळ्या जगासमोर आदर्श निर्माण केला. शाहिस्तेखान प्रकरण, सुरतची पहिली लूट, औरंगजेब प्रकरण, मोघल साम्राज्याशी संघर्ष, प्रतापगडाची लढाई, कोल्हापूरची लढाई अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत.

शिवाजी महाराजांचे सुविचार | shivaji maharaj status in marathi 2021

1. स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

2. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

3. सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

4. एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

5. कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.

6. ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.

7. असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.

8. जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.

9. सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.

10. शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.

Post a Comment

1 Comments